Basic to Advance
100% मराठी Digital Marketing Institute

Facebook, Instagram,
Google Ads, SEO आणि
WordPress Website Creation & 10+ AI Tools

खरे उद्योजक. प्रत्यक्ष अनुभव. ठोस परिणाम. आमचे प्रशिक्षक केवळ शिकवत नाहीत, तर ते स्वतःच्या शिकवणीची प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात.

आम्हाला काहीतर सांगायचं आहे !

नमस्कार, कसे आहात ? आशा आहे की तुम्ही छान असाल.

तुम्ही हे Website पाहत आहात म्हणजे तुम्ही Advertising Training शोधत आहात, बरोबर? आमच्या मते, Advertising फक्त theory ने शिकता येत नाही. म्हणूनच तुम्ही असा कोणी तरी शोधत आहात जो तुम्हाला Personal Attention देईल आणि ज्याला संपूण Syllabus Practically शिकवण्याचा अनुभव आहे. आमचं म्हणणं असं आहे की, चांगलं शिकायचं असेल तर एक चांगला Trainer असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळे इथे चांगलं शिकवण्याचा दावा करतात. पण तुम्ही असा Trainer निवडा — जो तुमची Study Strength समजून घेईल, जो तुमच्या बजेटमध्ये राहून Tools आण Practical Knowledge देईल, आणि जो ह्या क्षेत्रातील खरा तज्ज्ञ आहे. जर तुम्ही तुमच्या करिअर बद्दल खरोखरच गंभीर असाल, किंवा तुमच्या व्यवसायासाठी जास्त Leads Generate करायच्या असतील, तर आम्हाला तुमची मदत करण्यास नक्कीच आनंद असेल.
Team Shikuya Digital

हा Course कोण करू शकतं ?

01. Job Seekers

प्रत्येक लहान कंपनीपासून मोठ्या कंपनीपर्यंत प्रत्येकामध्ये मार्केटिंगचा एक भाग असतो ! त्यामुळे तुम्ही डोळे झाकूनसुद्धा या इंडस्ट्रीचा भाग होऊ शकता.

02. Businessman

तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा लीड्स जनरेट
करायच्या असतील, तर ही ट्रैनिंग नक्की घ्या.

03. Students

जे विद्यार्थी Technology बद्दल उत्सुक आहेत आणि Internet, Website, Search Engine, Data
Analytics याबद्दल आवड ठेवतात, आणि यामध्येच करिअर
करायचा आहे ते या ट्रैनिंगमध्ये सहभागी होऊ शकतात.

या ट्रैनिंगमध्ये तुम्हाला खालील गोष्टी मिळतील

100% Live Online Practical Training आणि Case Studies.

90* दिवसांचे लाईव्ह सेशन्स

10,000 रुपयांच्या फ्री Tools

Recorded Session चा Lifetime Access.

AI-Based Marketing Strategies

ट्रैनिंग Completion Certification

Online Digital Advertising Training साठी तुम्हाला काही गोष्टींची व्यवस्था करावी लागेल — जसे कि चांगली Internet Connectivity, Laptop इत्यादी .

आमचा अभ्यासक्रम

आमच्या ‘ऑनलाइन’ डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमात Basic to Advance अशा सर्व स्तरांवरील विषयांचा समावेश आहे.
30+ Latest Modules, 100+ Topics, 10+ Marketing & AI Tools, Business Cases Studies & More..

Social Media Marketing

Facebook Ad Center

  • Goal
  • Ad Design
  • Audience Targeting
  • Placement
  • Reporting

Meta Ads Manager

  • Dashboard Introduction
  • Objective: Awareness, Sales, Leads, App Promotion, Traffics & Engagement
  • A & B Testing
  • Conversion & Lookalike
  • Audience Targeting
  • Ads Design

Meta Pixel Setup

Meta Ads Library

  • Introduction To Meta Ads Manager
  • Lead Generation Campaign
  • Sales Campaign
  • Traffic Campaign
  •  Audience Targeting
  • Ads Design
  • A & B Testing
  • Conversion & Tracking
  • Remarketing & Lookalike
  • Performace Reporting

Google Ads / PPC

  • Introduction To SEM / PPC
  • Conversion & Goal Setup
  • Keyword Research & Keyword Targeting
  • Responsive Ads
  • Budget & Bid Optimization
  • Assets & Ad Extension
  • Negative Keywords
  • Auction Insights
  • Reporting
  • Banner Design
  • Audience Segment
  • Goal & Conversion
  • Budget & Bidding
  •  
  • Google Merchant Account Setup
  • Product Listing
  • Linking Merchant Account To Google Ads
  • Budget & Bidding
  • Conversion Tracking

Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts. Separated they live in Bookmarksgrove right at the coast

Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts. Separated they live in Bookmarksgrove right at the coast

Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts. Separated they live in Bookmarksgrove right at the coast

Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts. Separated they live in Bookmarksgrove right at the coast

Scroll to Top