#1 Digital Marketing Institute

इंग्रजीत अडकू नका,
मराठीतून शिका डिजिटल
मार्केटिंग

शिकूया डिजिटल मध्ये थिअरी नाही — खऱ्या क्लायंट प्रोजेक्ट्सवर आधारित इंडस्ट्री लेव्हल सिलॅबस. SEO, Google Ads, Meta Ads, WordPress आणि 10+ AI टूल्स — सगळं एकाच कोर्समध्ये.

About Us

Shikuya Digital— मराठी भाषेतून करिअरची सुरुवात

Shikuya Digital ही एक नवीन डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट आहे, जी प्रत्यक्ष इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तज्ञांनी सुरू केली आहे.
आमचा अभ्यासक्रम पुस्तकी नाही — तो रोजच्या कामात लागणाऱ्या स्किल्सवर आधारित आहे, आणि तोही तुमच्या मातृभाषेत.

Industry Best अभ्यासक्रम

क्लायंट्ससोबत प्रत्यक्ष काम करताना लागणाऱ्या स्किल्सवर तयार केलेला सिलॅबस.

प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक

स्वतःची एजन्सी व व्यवसाय चालवणाऱ्या तज्ञांकडून थेट शिकवण.

१००% मराठी माध्यम

संकल्पना समजावताना इंग्रजी जड शब्दांचा अडथळा नाही.

Practical Projects

लाईव्ह कॅम्पेन, वेबसाईट व पोर्टफोलिओसह कोर्स पूर्ण.

खास USP

भाषा बदलली, की शिकणं सोपं होतं

बहुतांश डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इंग्रजीत असल्यामुळे संकल्पना समजायला वेळ लागतो. आम्ही हाच अडथळा दूर केला आहे.

इतर Institute

Shikuya Digital मध्ये

Syllabus

इंडस्ट्रीत प्रत्यक्ष लागणाऱ्या Skills

३ महिन्यांत सहा मुख्य विभागांतून जाल — प्रत्येक विभाग प्रॅक्टिकल असाईनमेंटसह.

तुमचे शिक्षक

स्वतः व्यवसाय चालवणाऱ्या तज्ञांकडून शिका

आमचे शिक्षक केवळ शिकवत नाहीत — ते स्वतःचे व्यवसाय चालवतात आणि क्लायंट्ससोबत रोज काम करतात.

Mr. Ravikiran Gurav

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Mr. Nagesh Haibatti

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

प्रवेश प्रक्रिया

शिकुया डिजिटलमध्ये प्रवेश कसा घ्यायचा?

Scroll to Top